गुरूग्राम, भारत - मे 08, 2025 - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज लिमिटेड-पीरियड ऑफरचा भाग म्हणून निवडक गॅलॅक्सी ए, एम आणि एफ सिरीज स्मार्टफोन्स वर आकर्षक डिल्सची घोषणा केली. १ मे पासून मूळ किंमत ४२,९९९ रूपये असलेला गॅलॅक्सी ए५५ ५जी २६,९९९ रूपयांमध्येट उपलब्ध असेल. गॅलॅक्सी ए३५ ५जी* हा भारतातील त्याच्य सेगमेंटमधील पहिल्य ९ क्रमांकाचा विक्री होणारा स्मार्टफोन फक्त १९,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल. या स्माएर्टफोनची मूळ किंमत ३३,९९९ रूपये होती.
गॅलॅक्सी ए१६ ५जी, गॅलॅक्सी एफ१६ ५जी, गॅलॅक्सी ए०६ ५जी आणि गॅलॅक्सी एफ०६ ५जी या स्मार्टफोन्स वर देखील उत्तम डिल्स असतील. गॅलॅक्सी एम१६ ५जी* हा भारतातील त्याच्य सेगमेंटमधील पहिल्या क्रमांकाचा विक्री होणारा स्मा र्टफोन आणि गॅलॅक्सी एफ१६ ५जी या दोन्ही डिवाईसेसची मूळ किंमत १५,९९९ रूपये होती, जे आता १०,७४९ रूपयांमध्ये उपलब्ध असतील. गॅलॅक्सी एम०६ ५जी* आणि एफ०६ ५जी* हे अनुक्रमे अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर सर्वाधिक विक्री होणारे ५जी स्मा्र्टफोन्स आता फक्त ८१९९ रूपयांमध्ये उपलब्ध असतील. २४,४९९ रूपये किमतीमध्येे लाँच करण्यालत आलेला गॅलॅक्सी ए३५ ५जी फक्त १३,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल.
गॅलॅक्सी. ए३५ ५जी आणि गॅलॅक्सीॅ ए५५ ५जी
गॅलॅक्सी. ए५५ ५जी आणि गॅलॅक्सी ए३५ ५जी मध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल वैशिष्ट्य आहे, ज्या,मुळे मोबाइल एआयचे अधिक लोकशाहीकरण करण्यात आले आहे. गॅलॅक्सीज ए५५ ५जी मेटल फ्रेमसह येतो, तर गॅलॅक्सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्सी ए३५ ५जी हे दोन्ही डिवाईसेस नकळतपणे पडल्या मुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षणासाठी डिझाइन करण्यायत आले आहेत, ज्यासाठी पुढील व मागील बाजूस गोरिला ग्लाास व्हिक्टनस+ प्रोटेक्शन आहे, जे जवळपास २ मीटर उंचीवरून पडल्याुमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण आणि ४ पट स्क्रॅच प्रोटेक्शन देते. हे डिवाईसेस आयपी६७ प्रमाणित आहेत, म्हणजेच ते १ मीटर फ्रेश वॉटरमध्ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्या्साठी निर्माण करण्यासत आले आहेत.
गॅलॅक्सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्सी ए३५ ५जी वापरकर्त्यांच्या मनोरंजन अनुभवामध्येे अधिक वाढ करण्यासाठी डिझाइन करण्यारत आले आहेत. दोन्ही डिवाईसेसच्या वैविध्य्पूर्ण डिस्लेर् मध्ये वास्तवविक रंगसंगतींसह ६.६ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्लेलॅक आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट गतीमध्यें देखील सहजपणे सीन-टू-सीन ट्रान्झकशिन्सपची खात्री देतो. तसेच, अॅडप्टिव्ह् रिफ्रेश रेट बॅटरीची कार्यक्षमता वाढवतो, तर व्हिजन बूस्ट र प्रखर सूर्यप्रकाशात देखील दृश्य मानता वाढवते.
गॅलॅक्सी ए५५ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेनसह ओआयएस आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा -वाइड कॅमेरा आहे, तर गॅलॅक्सी ए३५ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेनसह ओआयएस आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा -वाइड कॅमेरा आहे. दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये ५ मेगापिक्सॅल मॅक्रो कॅमेरा देखील आहे. गॅलॅक्सी ए५५ ५जी मध्ये. ३२ मेगापिक्सेल फ्रण्ट कॅमेरा आहे, तर गॅलॅक्सी ए३५ ५जी मध्येम १३ मेगापिक्सिल फ्रण्ट कॅमेरा आहे. फक्त एवढेच नाही, सुधारित नाइटोग्राफीसह गॅलॅक्सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्सी ए३५ ५जी अंधुक प्रकाशात देखील अधिक सुस्पखष्टम व आकर्षक फोटो कॅप्चीर करतात. गॅलॅक्सीज ए५५ ५जी आणि गॅलॅक्सीअ ए३५ ५जी या दोन्ही स्माेर्टफोन्स्मध्येए अविश्व सनीय फोटोग्राफी क्षमता आहेत. तसेच अॅडप्टिव्हग व्ही डीआयएस (व्हिडिओ डिजिटल इमेज स्टेनबिलायझेशन)मुळे ४के स्टेगबिलायझेशन आणि ओआयएस अशी सर्वोत्तम वैशिष्ट्येी आहेत, जी चालता-फिरता देखील फोटो व व्हिडिओज सुस्प्ष्टलपणे कॅप्चअर होण्याैची खात्री देतात.
दोन्ही स्माझर्टफोन्स मध्ये विविध नाविन्यपूर्ण एआय सुधारित कॅमेरा वैशिष्ट्ये आहेत, जे वापरकर्त्याणच्या कन्टेन्ट गेमला नव्याक उंचीवर नेतात. एआय समर्थित पोर्ट्रेट मोड आणि सुपर एचडीआर व्हिडिओ प्रत्येिक फ्रेम उत्तम असण्यानची खात्री देतात, ज्याएमुळे मित्र व कुटुंबियांसोबतच्याड क्षणांना कॅप्च र करण्यातसाठी परिपूर्ण प्रकाशावर अवलंबून राहावे लागत नाही. गॅलॅक्सीए ए५५ ५जी मध्यें ४ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्याित आलेल्या नवीन एक्झिनॉस १४८० प्रोसेसरची शक्तीए आहे, तर गॅलॅक्सीय ए३५ ५जी मध्ये ५ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्या त आलेल्याो एक्झिनॉस १३८० प्रोसेसरची शक्तीॅ आहे. गॅलॅक्सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी या दोन्हीण डिवाईसेसमध्ये् ५००० एमएएच बॅटरीसह २५ वॅट चार्जिंग आहे, ज्यामुळे बॅटरी जवळपास २ दिवसांपर्यंत कार्यरत राहते.
गॅलॅक्सीर एम१६ ५जी आणि गॅलॅक्सी० एम०६ ५जी गॅलॅक्सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्सी० एम०६ ५जीस्टा इल व अत्याजधुनिक इनोव्हेाशन्समचे प्रभावी संयोजन देतात, ज्याकमधून प्रत्ये क ग्राहकाला नवीन क्षमतांची खात्री मिळते. गॅलॅक्सीज एम१६ ५जी मध्ये् सेगमेंट-लीडिंग ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्लेकाल आहे, जो उच्च दर्जाचे कलर कॉन्ट्रॅमु स्टो देतो, ज्याएमधून सर्वोत्तम व्युयइंग अनुभव मिळतो.दोन्हीए स्माार्टफोन्सचमध्येळ मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरची शक्तीे आहे, ज्यातमुळे हे स्मावर्टफोन्सन सुलभ मल्टीटास्किंगसाठी गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम आहेत.
गॅलॅक्सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्सी् एम०६ ५जी या दोन्ही- डिवाईसेसमध्ये. ऑल-न्यूच डिझाइनसह नवीन लिनियर ग्रुप्डर कॅमेरा मॉड्यूल, आकर्षक व संतुलित कलर पॅलेट आणि सुधारित फिनिशिंग आहे, ज्या-मुळे हे डिवाईसेस आकर्षक व ट्रेण्डी दिसतात. दोन्ही डिवाईसेस स्लीणक व अविश्वआसनीयरित्याा एर्गोनॉमिक आहेत. गॅलॅक्सी एम१६ ५जी ची जाडी फक्त् ७.९ मिमी आहे, तर गॅलॅक्सीी एम०६ ५जी ची जाडी ८ मिमी आहे.
अल्टिमेट स्पीषड व कनेक्टीीव्हीतटी आणि सेगमेंटमधील अग्रणी ५जी बँड्सच्यात सपोर्टसह वापरकर्ते कुठेही कनेक्टेेड राहू शकतात, ज्याेमूधन जलद डाऊनलोड व अपलोड स्पीटड्स, सुलभ स्ट्रीामिंग आणि विनात्यकत्य य ब्राऊजिंगचा अनुभव मिळेल. गॅलॅक्सी एम१६ ५जी मध्ये अधिक सुस्पआष्ट्तेसाठी सेगमेंट-लीडिंग ५० मेगापिक्साल मेन कॅमेरा आहे, ज्यापला पूरक ५ मेगापिक्स्ल अल्ट्राक-वाइड लेन्से आणि २ मेगापिक्स०ल मॅक्रो कॅमेरा आहे. या स्मा्र्टफोनमध्ेुय सुलभ व सुरक्षित पेमेंट्ससाठी टॅप अँड पे वैशिष्ट्या सह सॅमसंग वॉलेट देखील आहे. गॅलॅक्सीी एम०६ ५जी मध्येस हाय-रिझॉल्यूंशन ५० मेगापिक्सेल वाइड-अँगल लेन्सरसह एफ१.८ अर्पेचर आहे, जे आकर्षक व सुस्पुष्टे फोटो कॅप्चवर करते, तर २ मेगापिक्स्ल डेप्थ- कॅमेरा अधिक सुस्पडष्ट८ इमेजेस् देतो.
गॅलॅक्सी एफ१६ ५जी आणि गॅलॅक्सीा एफ०६ ५जी गॅलॅक्सी एफ१६ ५जी ने गॅलॅक्सीग एफ सिरीजचा वारसा कायम ठेवला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये आकर्षक सुपर एएमओएलईडी डिस्लेट्स , ५० मेगापिक्ससल ट्रिपल कॅमेरा यासारखी धमाल व सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये आणि अँड्रॉईड अपग्रेड्सचे सहा जनरेशन्स, व सहा वर्ष सिक्यु रिटी अपडेट्स आहे.
गॅलॅक्सी एफ०६ ५जी उच्च कार्यक्षमता व स्टा इलच्याट परिपूर्णएकत्रिकरणासह येतो. गॅलॅक्सी एफ०६ ५जी किफायतशीर दरामध्ये परिपूर्ण ५जी अनुभव देतो, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ५जी तंत्रज्ञान उपलब्ध. होत आहे आणि देशभरात ५जी अवलंबतेला गती मिळत आहे. गॅलॅक्सीज एफ०६ ५जी मध्येह सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समधील १२ ५जी बॅण्ड्सल आहेत.
गॅलॅक्सी एफ०६ ५जी मध्येड ‘रिपल ग्लो्' फिनिश आहे, जेथे प्रत्येऑक हालचालीमधून आकर्षकता व अत्याफधुनिकता दिसून येते. ६.७ इंच मोठे एचडी+ डिस्लेया असलेला गॅलॅक्सी एफ०६ ५जी ग्राहकांना आकर्षक व्हिज्युवअल्स आणि उत्सा हपूर्ण व्यु६इंग अनुभव देतो. या स्माएर्टफोनची जाडी ८ मिमी असून वजन फक्त १९१ ग्रॅम आहे, ज्यासमुळे वापरासाठी अत्यंपत एर्गोनॉमिक आहे. गॅलॅक्सीर एफ०६ ५जी मध्येच आकर्षक नवीन कॅमेरा डेको आहे. हाय-रिझॉल्यूीशन ५० मेगापिक्संल वाइड-अँगल लेन्स सह एफ१.८ अर्पेचर आकर्षक, सुस्पाष्टरपणे फोटो कॅप्चणर करते, तर २ मेगापिक्सूल डेप्थम-सेन्सिंग कॅमेरा अधिक सुस्प ष्टजतेसह फोटो कॅप्चकर करते. ८ मेगापिक्सषल फ्रण्टफ कॅमेरा आकर्षकपणे व सुस्पूष्टेपणे सेल्फीेज कॅप्चरर करतो. गॅलॅक्सीट एफ०६ ५जी मध्ये, मीडियाटेक डी६३०० ची शक्ती आहे, जे जवळपास ४२२के अंतूतू स्कोजअर असलेले सेगमेंटमधील सर्वोत्तम प्रोसेसर आहे. यामुळे हा गतीशील व ऊर्जा कार्यक्षम स्मावर्टफोन आहे, जो सहजपणे मल्टील-टास्किंगची सुविधा देतो.
गॅलॅक्सी एम३५ ५जी
गॅलॅक्सी एम३५ ५जी विविध सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्यांमसह स्माुर्टफोन अनुभवाला नव्याह उंचीवर घेऊन जातो. गॅलॅक्सीर एम३५ ५जी मध्ये सुधारित टिकाऊपणासाठी सेगमेंटचे एकमेव कॉर्निंग® गोरिला® ग्लायस व्हिक्ट्स®+ डिस्लेसी प्रोटेक्शधन, सेगमेंट-लीडिंग १२० हर्ट्झ सुपर एएमओएलईडी डिस्ले याह, दीर्घकाळपर्यंत टिकणारी ६००० एमएएच बॅटरी, नाइटोग्राफी व ओयआयएस (नो शेक कॅम) सह आकर्षक कॅमेरा क्षमता आहे. या स्माेर्टफोनमध्येा ५ एनएम-आधारित एक्झिनॉस १३८० प्रोसेसरची शक्तीे, तसेच वेपर कूलिंग चेम्ब र आहे, ज्याेमधून विनासायास कार्यक्षमतेची खात्री मिळते.
0 Comments