Business

Header Ads

सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्सी एस२५ एजसाठी प्री-ऑर्डरची घोषणा; किंमत १०९,९९९ रूपयांपासून !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• गॅलॅक्सी एस२५ एज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे स्टोअर अपग्रेड मोफत मिळेल 
• ग्राहक डिवाईसवर जवळपास ९ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात 

गुरूग्राम, भारत - मे 17, 2025 - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांचा श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाणारा सर्वात स्लिम गॅलॅक्सी एस सिरीज स्मार्टफोन गॅलॅक्सी् एस२५ एजसाठी प्री-ऑर्डर सुरू केली. स्टाइल व क्षमता लक्षात घेत डिझाइन करण्यात आलेल्या् गॅलॅक्सी एस२५ एजच्यास स्थिर टायटॅनियम रचनेमध्ये प्रीमियम, प्रो-लेव्हल परफॉर्मन्सचे नवीन संतु‍लन आहे. गॅलॅक्सी२ एस२५ एज एस सिरीज वारसाला अधिक पुढे घेऊन जातो. या स्माार्टफोनमध्येे आयकॉनिक गॅलॅक्सी् एआय-सक्षम कॅमेरा आहे, जेथे प्रभावीपणे पोर्टेबल डिवाईसमध्‍ये नवीन क्रिएटिव्हीजटीला चालना देण्याआत आली आहे. 

अपवादात्मेकरित्याई स्लीक व शक्तिशाली डिझाइन ५.८ मिमी चेसिससह गॅलॅक्सी‍ एस२५ एज अभूतपूर्व रचनेने युक्त डिवाईस आहे, जो स्माार्टफोन डिझाइनच्या जवळपास प्रत्ये्क घटकाला नवीन आकार देतो. यामधील सुधारित फ्रेम फक्त् १६३ ग्रॅम वजनामध्येा फॉर्म व फंक्शन निर्माण करते, ज्यामुळे हा स्लिम स्मा्र्टफोन नव्याे उंचीवर पोहोचला असून गॅलॅक्सीे एस सिरीजच्या युनिफाईड डिझाइनला कायम ठेवतो.

सुव्यावस्थित सिल्हूतटसह अपवादात्मक स्थिरता आहे. सानुकूल वक्राकार कडा आणि शक्तिशाली टायटॅनियम फ्रेम प्रत्येडक वापरासाठी प्रबळ संरक्षण देतात. आधुनिक कॉर्निंग® गोरिला® ग्लातस सिरॅमिक २ (Corning® Gorilla® Glass Ceramic 2) हे नवीन ग्ला‍स सिरॅमिक ऑफरिंग सर्वोत्तम रचना देते, जे गॅलॅक्सी एस२५ एजवरील फ्रण्टl डिस्लेरबळ साठी वापरण्या त आले आहे. 
पॉकेटेबल २०० मेगापिक्सबल कॅमेरासह डायनॅमिक क्रिएटिव्हीयटी गॅलॅक्सी एस२५ एजची स्लिम व हलकी डिझाइन वापरकर्त्यांाना संस्‍मरणीय क्षण कॅप्चजर करून कधीही त्यांपची क्रिएटिव्ही टी व्यसक्ति करण्यास सोपे करते. २०० मेगापिक्सणल वाइड लेन्सू गॅलॅक्सीस एस सिरीजच्याफ आयकॉनिक कॅमेरा अनुभवाला कायम ठेवते, तसेच नाइटोग्राफीला नव्या उंचीवर घेऊन जाते. अल्ट्रा -हाय रिझॉल्यूसशनसह वापरकर्ते शार्पर फोटो कॅप्च र करू शकतात, तसेच मोठ्या पिक्साल आकारासह सुस्प.ष्ट् फोटोज कॅप्चार करू शकतात. याव्यरतिरिक्त अंधुक प्रकाश असलेल्या् स्थितीमध्ये देखील ४० टक्यां्ट हून अधिक सुधारित ब्राइटनेससह सुस्परष्टयपणे फोटोज कॅप्चतर करता येतात. १२ मेगापिक्सल अल्ट्रा -वाइड सेन्सनरमध्ये ऑटोफोकस आहे, जे अधिक सर्जनशील स्थिरतेसाठी सुस्पणष्टॅ व सविस्तार मॅक्रो फोटोग्राफी देते.  

गॅलॅक्सी एस२५ एजमध्येच प्रोव्हिज्युॅअल इंजिन आहे, जे कपडे किंवा वनस्पडतींसाठी शार्प डिटेल्सरची खात्री आणि पोर्ट्रेट्समध्येस नैसर्गिक, वास्त्व‍िक स्किन टोन अशा प्रो-ग्रेड सुधारणांसह गॅलॅक्सीत एस२५ साठी सानुकूल करण्यापत आले होते. गॅलॅक्सीै एआय-पॉवर्ड एडिटिंग वैशिष्ट्यां सह चाहत्यां ची आवडती वैशिष्ट्येस, जसे ऑडिओ इरेजर व ड्रॉइंग असिस्टक गॅलॅक्सी- एस२५ सिरीजमधून घेण्याचत आली आहेत. अल्ट्राे-स्लिम रचनेमध्येए सुरेखपणे कन्फिग्यु५अर करण्याेत आलेली सर्वोच्चे कार्यक्षमता गॅलॅक्सी‍ एस२५ एज प्रीमियम कार्यक्षमता देण्या्साठी डिझाइन करण्यायत आला आहे, जेथे स्नॅ पड्रॅगन ८ ® एलाइट मोबाइल प्लॅीटफॉर्म फॉर गॅलॅक्सीा आहे. क्वॉनलकॉम टेक्नॉललॉजीज, इन्क .द्वारे कस्टेमाइज करण्यापत आलेले चिपसेट गॅलॅक्सीस एस२५ एजच्या् ऑन-डिवाईस एआय प्रोसेसिंग क्षमतांना साह्य करते आणि दिवसभर विश्व सनीयरित्याट गतीशील परफॉर्मन्सय देते. गॅलॅक्सीे एस२५ एज रिकन्फिग्युवअर करण्याीत आलेल्याक वेपर चेम्ब रमुळे दीर्घकाळपर्यंत वापरादरम्यानन थंड राहतो. वेपर चेम्बिर आता अधिक पातळ असले तरी स्थिर उष्णयता प्रसरणासाठी मोठे आहे. 

गॅलॅक्सीा एस सिरीजच्यां प्रतिष्ठित परफॉर्मन्सर मानकांशी जुळत गॅलॅक्सीब एस२५ एजमध्ये प्रगत व कार्यक्षम एआय इमेज प्रोसेसिंगसह प्रोस्के‍लर आहे, जे डिस्लेळत इमेज स्केेलिंग क्वॉपलिटीमध्येम ४० टक्के सुधारणा देते, तसेच सॅमसंगचे कस्टंमाइज मोबाइल डिजिटल नॅच्युतरल इमेज इंजिन (एमडीएनआयई) देखील आहे.    

गॅलॅक्सी एआयसह विश्वकसनीय सोबती
जवळपास प्रत्येगक टचपॉइण्ट‍वर गॅलॅक्सी एआय एकीकृत करत गॅलॅक्सील एस२५ एज सर्वात नैसर्गिक व कॉन्टेतक्ट्ेम -अवेअर मोबाइल एआय अनुभव देतो. वापरकर्त्यां ना वैयक्तिकृत, मल्टी्मोडल एआय क्षमतांसह खात्री मिळते की, त्यां चा वैयक्तिक डेटा नेहमी सुरक्षित आहे. 

व्यांपक गॅलॅक्सीक एस२५ सिरीजमधील गॅलॅक्सी् एस२५ एजमध्येए एआय एजंट्स आहेत, जे विविध अॅप्सपमध्ये विनासायासपणे काम करतात, सहजपणे टास्स्िरी पूर्ण करण्या साठी खरे एआय सोबती म्हसणून मदत करतात. गॅलॅक्सीस एआय दैनंदिन रूटिन्सजसह एकीकृत होत अधिक उत्तम करण्याकत आले आहे. नाऊ ब्रिफ आणि नाऊ बारमध्येक अधिक सोयीसुविधेसाठी थर्ड-पार्टी अॅप इंटीग्रेशन्स् आहेत, तसेच प्रत्येहक संवाद, डायनिंग अशा सुविधांदरम्याकन उपयुक्ती रिमांइडर्स देतात. गॅलॅक्सीरच्यान गुगलसोबत दृढ सहयोगामुळे गॅलॅक्सीअ एस२५ एजमध्येह जेमिनीच्याह आधुनिक सुधारणा आहेत. उदाहरणार्थ, जेमिनी लाइव्हढचा नवीन कॅमेरा व स्क्रिन शेअरिंग क्षमतांसह वापरकर्ते जेमिनी लाइव्हरला त्यांुच्याह स्क्रिनवर किंवा जगभरात सुरू असलेल्याल गोष्टीव दाखवू शकतात, तसेच लाइव्हत संवादामध्येण परस्प‍रसंवाद साधू शकतात.  

गॅलॅक्सी. एस२५ एजवरील गॅलॅक्सीग एआयद्वारे समर्थित अनुभव सोयीसुविधेचे असण्याीसोबत गोपनीयतेसह डिझाइन करण्यावत आले आहेत. ऑन-डिवाईस एआय प्रोसेसिंग डेटा सॅमसंग नॉक्स वॉल्टोद्वारे सुरक्षित राहण्याकची खात्री देते, ज्याऑमधून हायपर-वैयक्तिकृत मोबाइल अनुभव कधीच गोपनीयतेबाबत तडजोड न करण्यााची खात्री घेण्याेप्रती सॅमसंगची अविरत कटिबद्धता दिसून येते. 

किंमत, उपलब्धीता आणि प्री-ऑर्डर ऑफर्स 
गॅलॅक्सी, एस२५ एज प्री-ऑर्डर्ससह आजपासून सर्व आघाडीच्यात ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्टोयअर्समध्ये उपलब्धस आहे. गॅलॅक्सी् एस२५ एज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे स्टोयरेज अपग्रेड मोफत मिळेल; ग्राहक डिवाईसवर जवळपास ९ महिन्यां च्याआ नो-कॉस्टर ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात. गॅलॅक्सीट एस२५ एज टायटॅनियम सिल्ह्प र आणि टायटॅनियम जेटब्लॅयक या दोन आकर्षक रंगांमध्येी उपलब्धू असेल. गॅलॅक्सी२ एस२५ एज आणि गॅलॅक्सीए एस२५ सिरीजबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: Samsung.com.

किंमत 
मॉडेल रॅम स्टोरेज रंग किंमत (रूपयांमध्येह) 
गॅलॅक्सी एस२५ एज १२ जीबी २५६ जीबी टायटॅनियम सिल्ह्र्र, टायटॅनियम जेटब्लॅक १०९,९९९  १२ जीबी ५१२ जीबी १२१,९९९ 
 
प्री-ऑर्डर ऑफर्स 
मॉडेल ऑफर्स नो कॉस्ट- ईएमआय 
गॅलॅक्सी- एस२५ एज १२ हजार रूपयांचे बेनीफिट्स १२ हजार रूपयांचे स्टोरेज अपग्रेड 
(२५६ जीबी व्हेरिएण्टि प्री-बुक करा आणि ५१२ जीबी व्हेरिएण्टे मिळवा) जवळपास ९ महिने

Post a Comment

0 Comments