थोडक्यात पण महत्त्वाचे
नागपूर स्टेशन सर्वात जास्त आवडते म्हणून ओळखले गेले
• विद्यार्थ्यांनी सोयीस्कर ते निरोगी अन्नपदार्थ निवडले
• नागपूर स्टेशन सर्वात जास्त आवडते म्हणून ओळखले गेले
• सकाळच्या भूकेपासून ते रात्री जेवणानंतरच्या छोट्या भूकेपर्यंत – ग्राहकांनी भरपूर पर्यायांमधून निवड केली
नागपुर : भारतातील अग्रेसर मागणी केल्यावर सुविधा उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणजेच स्विगी लिमिटेडने जाहीर केले की, या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये भारतामधील विद्यार्थ्यांसाठी फूड ऑन ट्रेन हा प्रवासाचा साथीदार बनत आहे. रेल्वेच्या कोचमध्ये मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या ऑर्डरपासून ते रेल्वेत नेहमी मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा जास्त प्रमाणात विविध पदार्थांपर्यंत विद्यार्थ्यी त्यांचा प्रवास अधिक चवदार आणि अविस्वमरणीय बनविण्यासाठी स्विगीचा वापर करत आहे.
येथे काही आवडीचे ट्रेंड्स आहेत :
खूप जास्त भूकेने व्याकूळ झालेली भुकेलेली गर्दी मे 2025 मध्ये रेल्वेत सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांचा शोध घेण्यामध्ये विद्यार्थ्यांचा वाटा 3 पैकी 1 इतका होता. ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये आरामदायी बिर्याणी; बर्गर, पनीर टिक्का क्वेसाडिला, स्पेगेटी अॅीग्लिओ ओलिओ सारखे कॉन्टिनेंटल आणि इटालियन पदार्थ; अरबी आणि मेडिटेरियन फूड, व्हेगन अन्नपदार्थ आणि किंग फिश तवा फ्राय आणि चिकन काशा भुना सारखे सीफूड अशा स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे.
आरोग्यदायी निवडी आणि आरामदायी अन्नपदार्थ
या उन्हाळ्यात, स्विगीच्या फूड ऑन ट्रेन सेवेचा वापर करणारे विद्यार्थी स्मार्ट पर्याय आणि खरोखरची भूक या दोन्ही गोष्टी एकत्र करत आहेत. आरोग्याविषयी जागरूक असलेले लोक पौष्टिक पदार्थ आणि घरगुती जेवणासाठी उत्तम अन्नपदार्थ आणि लंचबॉक्सची निवड करत आहेत.
ज्यांना आरामात जेवणाची इच्छा आहे ते मॅकडोनाल्ड्स, KFC, सबवे, पिझ्झा हट आणि त्यांच्या इतर विश्वासार्ह ठिकाणांमधून अन्नपदार्थांची निवड करत आहेत – जे परिचित, जलद आणि नेहमीच विश्वासार्ह असतात. ज्यांना खाण्यामध्ये नेहमीच वेगवेगळे पदार्थ आवडतात अशांसाठी, हल्दीराम म्हणजे अशा गर्दीला आनंद देणारे ठिकाण आहे.
जेव्हा एक विद्यार्थी सर्वकाही ऑर्डर करतो
रेल्वेतील उल्लेखनीय उदाहरण म्हणजे, भोपाळ जंक्शनवरील एका विद्यार्थ्याने गोंडवाना सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 30 थालींची ऑर्डर दिली, ज्यामध्ये त्याने 6,070 रुपयांचा खर्च केवळ जेवण ऑर्डर करण्यासाठीच केला नाही तर एकत्रीत प्रवास करणाऱ्या संपूर्ण गँगला जेवण देण्यासाठी केला. आणि अनेक ऑर्डरपैकी ही एकमेव निराळी ऑर्डर आहे.
नागपूर स्टेशन सर्वात आवडते :
नागपूर हे भारताच्या भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी आहे आणि दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या शहरांना जाण्यासाठी/येण्यासाठी बहुतेक लांब पल्ल्याच्या रेल्वे येथेच थांबतात आणि विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रवास याच स्टेशनवरून होतो. स्विगीकडून चवदार, ताजे अन्नपदार्थ ऑर्डर करण्यासाठी आणि रेल्वेमध्ये पुढील स्टेशनवर जाण्यापूर्वी त्यांच्या सीटवर पदार्थ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना नागपूर हे पसंतीचे ठिकाण बनले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागण्या सर्वात जास्त :
रेल्वेमध्ये अन्नपदार्थांच्या ऑर्डरपैकी जवळपास 70% ऑर्डर्स या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत, यामध्ये त्यांचा वाटा सर्वात जास्त होता. यांपैकी प्रमुख इंस्टीट्युशन्सपैकी IIT खडगपूर, IIT BHU वाराणसी, आणि वेलोरे इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा समावेश होता.
पे-लेटर या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना जेवणाचे स्वातंत्र्य मिळते :
अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या खिशातील पैसे थोडे अधिक खर्च करण्यासाठी बाय नाऊ पे लेटर (BNPL) चा पर्याय निवडला आणि इतर क्रेडिट पर्यायांचा समावेश केल्यावर ही संख्या वाढली. त्वरित समाधानाची चव कधीच चांगली नव्हती! अधिक खर्च करू शकण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी बाय नाऊ पे लेटर (BNPL) चा पर्याय निवडला आणि इतर क्रेटिट पर्यायांची उपलब्धता झाल्यामुळे यांची संख्या वाढली. तात्पुरते खाण्याचा आनंद कधीही उत्तम चव देऊ शकत नाही!
सकाळच्या भूकेपासून रात्री जेवणानंतरच्या भूकेपर्यंत :
विद्यार्थी रेल्वेत ऑर्डर करतांना किती वाजले याचा विचार करत नाहीत. सकाळी 7 वाजताचा नाष्टा असो किंवा रात्री 9:45 चे जेवण असो, किंवा त्यानंतर रात्री 11 वाजता काही डेझर्ट खायचे असोत, विद्यार्थी सारखे एकामागे एक ऑर्डर देत असतात. सुमारे 5 पैकी 1 विद्यार्थी एकाच प्रवासात किमान दोन ऑर्डर देत असतात, बहुतेकदा एका स्टेशनवर रात्रीचे जेवण तर त्यानंतरच्या स्टेशनवर डेझर्ट्स.
या उपक्रमाबद्दल बोलतांना, स्विगीच्या फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्सपिरियंस आणि न्यू इनिशिएटीव्हचे उपाध्यक्ष दीपक मालू म्हणाले, “विद्यार्थ्यांना स्विगीची ट्रेनमधील फूड सर्व्हिस फारच आवडते! ते वेगवेगळ्या पदार्थांपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणि अगदी जास्त संख्येने जेवणापर्यंत सर्वकाही ऑर्डर करत आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळणारी ही मोठी मागणी स्विगीला ऑनबोर्ड डायनिंग अनुभव सुधारत राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात कधीही आणि कुठेही हवे असलेले जेवण पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरणा देत आहे.”
IRCTC सोबत स्विगीची भागीदारी आणि भारतातील 100 हून अधिक स्टेशनपर्यंतचा विस्तार हा रेल्वे प्रवास अधिक आनंददायी आणि सोयीस्कर बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला पूर्ण करतो. खात्रीशीर प्रवास्यांच्या सीटवरच डिलिव्हरी, कटलरी आणि हजारो ब्रँड्समध्ये पसरलेल्या वैविध्यपूर्ण मेनूसह, स्विगी फूड ऑन ट्रेन प्रवासाला एका वेळी एक ऑर्डर देऊन अविस्मरणीय अन्नपदार्थांचा अनुभव देत आहे.
फूड ऑन द ट्रेनवर ऑर्डर देण्यासाठी, पुढील लिंकवर फॉलो करा - https://www.swiggy.com/order-food-online-in-train.
For more details, please visit our website : www.swiggy.com/corporate/
0 Comments