Business

Header Ads

वोडाफोन आयडियाकडून सॅमसंगच्या वैविध्यतपूर्ण सोल्यूाशन्सयच् माध्यामातून बेंगळुरूमध्ये ५जी कमर्शियल सर्विस लाँच !

थोडक्यात पण महत्त्वाचे

सॅमसंगने आपल्या उद्योग-अग्रणी सोल्यूयशन्सलसह बेंगळुरू, चंदिगड व पटणामधील वी आय च्या (Vi) २जी, ४जी आणि ५जी कमर्शियल नेटवर्क्सना प्रबळ केले, ज्यासह भारतात प्रगत कनेक्टीव्हीटी आणली.

राष्ट्रिय : आघाडीची टेलिकॉम ऑपेरटर वोडाफोन आयडिया (Vi) ने आज सॅमसंग इलेक्ट्रॉनिकस कं. लि. (सॅमसंग) सोबत सहयोगाने बेंगळुरू मध्ये ५जी सर्विसेसच्या कमर्शियल लाँचची घोषणा केली. बेंगळुरू भारतातील प्रमुख टेलिकॉम बाजारपेठ आहे आणि 'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध असलेले जागतिक आयटी हब आहे. २०२४ पासून कंपन्या सहयोगाने काम करत न्यू जनरेशन, ५जी नेटवर्क देत आहे, तसेच भारतातील बिहार, कर्नाटक व पंजाब या प्रमुख टेलिकॉम शहरांमध्ये सॅमसंगच्या उद्योग-अग्रणी सोल्यूयशन्सच्या माध्यमातून Viच्या् वारसायुक्त् २जी व ४जी नेटवर्क्सचे आधुनिकीकरण करत आहे. 

या सहयोगाचा भाग म्हनणू Vi ने आधीच एप्रिल २०२५ मध्ये चंदिगड व पटणा येथे ५जी कमर्शियल सर्विसेस् लाँच केल्या आहे. Vi ने तिन्ही शहरांमध्ये विनासायास ५जी अनुभव सक्षम करण्यायसाठी सॅमसंगचे लहान फॉर्म-फॅक्टयर, ऊर्जा-कार्यक्षम आणि उच्च ट्रान्समिट पॉवर रेडिओज यशस्वीरित्या सादर केले आहेत. हे सोल्यूनशन्सि अधिक सेल क्षमता व ऊर्जा बचत वैशिष्ट्ये देतात, ज्यामधून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव मिळण्या सोबत Viच्या. ग्राहकांना पर्यावरणपूरक व अधिक शाश्वत दृष्टिकोन मिळतो.

या वितरणासाठी सॅमसंगने विविध स्पेक्ट्रम बँड्सला सपोर्ट करणाऱ्या रेडिओंची व्यापक श्रेणी दिली, जसे ३२टी३२आर मॅसिव्हव एमआयएमओ रेडिओ, तसेच रेडिओ अॅक्सेरस नेटवर्क (आरएएन) सोल्यूेशन्सय, ज्या‍मध्येी बेसबँड व सॉफ्टवेअर फंक्शआन्स‍चा समावेश आहे, जे व्ह र्च्युाअलाइज्डा सेंट्रल युनिट (व्हीयसीयू) म्हयणून ओळखले जातात. 
कंपन्यां नी २जी सर्विसेससाठी प्रमुख नेटवर्क घटक देशातील पहिल्या व्हुर्च्यु्अलाइज्डट बेस स्टेसशन कंट्रोलर (व्ही‍बीएससी)ची देखील अंमलबजावणी केली आहे, ज्यायद्वारे अत्यावधुनिक सॉफ्टवेअर सोल्यू‍शन्ससच्यार माध्य्मातून त्यां च्याि नेटवर्कचे आधुनिकीकरण करत आहे आणि वारसायुक्त तंत्रज्ञान व सर्विसेसना पाठिंबा मिळण्याीची खात्री घेत आहे. 

नेटवर्क फंक्शानालिटीजचे व्हसर्च्युुअलायझेशनViला नेटवर्क अंमलबजावणी सु‍व्यावस्थित करण्याास आणि व्यववस्थाापन सोपे करण्यायस सक्षम करते, ज्याामधून अधिक कार्यक्षमता, कमी कार्यचालन खर्च, सर्वोत्तम संसाधन वाटप नियंत्रण आणि अधिक ग्राहक समाधानाची खात्री मिळते. या व्हयर्च्युधअलायझेशन अवलंबनासह ऑपरेटर्स अधिक सहजपणे सॉफ्टवेअर-आधारित व स्थिर नेटवर्क्स. निर्माण करू शकतात, पुढेदेखील नेटवर्क्सव सादर करण्याितील स्पटर्धेमध्येा अग्रस्थारनी राहू शकतात. 

व्होडाफोन आयडियाचे चीफ टेक्नॉ्लॉजी ऑफिसर जगबीर सिंग म्हणाले, ''बेंगळुरूमध्येे, तसेच चंदिगड व पटणामध्येय Viच्या् ५जी सर्विसेसचे लाँच आमच्या इकोसिस्टीममध्ये् सॅमसंगला नवीन सहयोगी म्हंणून सादर करण्या्मधील आणि ग्राहकांना विनासायास, अत्यं्त विश्वासनीय नेक्ट्या -जनरेशन सर्विसेस् देण्यायमधील प्रमुख पाऊल आहे.सॅमसंग सोबत सहयोग करत आमचा ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचचा, तसेच आजच्याी डिजिटली कनेक्टेधड विश्वा मध्येच आवश्यक असलेल्याण सुधारित मोबाइल ब्रॉडबँड सेवा व उच्च क्षमता देण्यािचा मनसुबा आहे.'' 

सॅमसंग इलेक्ट्रॉ निक्साच्याे नेटवर्क्सस बिझनेसचे अध्यक्ष व प्रमुख वूजुन किम म्ह्णाले, ''भारत, विशेषत: बेंगळुरू जागतिक डिजिटल परिवर्तनामध्येट अग्रस्थायनी आहे आणि आम्हाेला जगातील सर्वात डायनॅमिक व प्रगत आयटी बाजारपेठेतील ग्राहकांना नेक्ट्् -जनरेशन कनेक्टीाव्हीलटी देण्या साठी Viच्या‍ नाविन्यापूर्ण प्रवासामध्येद सामील होण्याठचा अभिमान वाटतो. सॅमसंग नेहमी एकपाऊलपुढचा विचार करते, मोबाइल ऑपरेटर्सच्या् भावी गरजांचा अंदाज घेते. या सहयोगाच्याॅ माध्यएमातून सॅमसंग नाविन्येपूर्ण पैलूंच्याप माध्ययमातून मोबाइल युजर्सच्याच मागण्यां ची पूर्तता करण्याासाठी आणि उद्योग विकासाला चालना देण्यापसाठी Viला पाठिंबा देण्याचप्रती कटिबद्ध आहे.''

Post a Comment

0 Comments