Business

Header Ads

टाटा मोटर्सकडून एस प्रो लाँच: भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक, ₹3.99 लाख पासून सुरू !

पुणे, २३ जून २०२५ : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पाादक कंपनीने नवीन टाटा एस प्रोच्या२ लाँचसह नवीन टप्पा गाठला आहे, तसेच लहान कार्गो मोबिलिटीच्या परिवर्तनात्मीक युगाचा शुभारंभ केला आहे. ₹3.99 लाख रूपयांच्या सूरवातीच्या् किमतीसह टाटा एस प्रो भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी ट्रक आहे, जो अपवादात्म‍क कार्यक्षमता, अद्वितीय वैविध्याता आणि उच्चत दर्जाचे मूल्यत देतो. 

उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करण्या साठी डिझाइन करण्यामत आलेला टाटा एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूईल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक व्हेणरिएण्ट्सेमध्येर उपलब्ध आहे, ज्याचमुळे ग्राहकांना त्यांमच्याे व्यवसाय गरजांसाठी योग्य सोल्यूलशन निवडण्याची स्थिरता मिळते. 

ग्राहक देशभरातील टाटा मोटर्सच्याल १२५० कमर्शियल वेईकल्स विक्री टचपॉइण्ट्सेपैकी कोणत्याही टचपॉइण्टमध्येत किंवा टाटा मोटर्सचे ऑनलाइन विक्री प्लॅेटफॉर्म फ्लीट व्हचर्सवर त्यांचे पसंतीचे एस प्रो व्हेधरिएण्टह बुक करू शकतात. टाटा एस प्रोच्या मालकीहक्का ला सोईस्कर करण्यासाठी टाटा मोटर्सने आघाडीच्या बँका व एनबीएफसींसोबत सहयोग केला आहे, ज्या‍मधून विनासायास फायनान्सिंग सोल्यू्शन्स सह त्वेरित कर्ज मंजूरी, स्थिर ईएमआय पर्याय आणि सुधारित फंडिंग सपोर्ट देण्यामत येईल. यासह ग्राहकांच्याो विविध गरजांची पूर्तता होण्याईची खात्री मिळते.

एस प्रो लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, “लाँच करण्यारत आलेल्या टाटा एसने भारतातील कार्गो मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणली. गेल्या दोन दशकांमध्ये या ट्रकने २५ लाखांहून अधिक उद्योजकांना यशस्वीरित्या सक्षम केले आहे, तसेच प्रगती व क्षमतेचे प्रतीक बनला आहे. नवीन टाटा एस प्रोसह आम्ही महत्त्वाकांक्षी भावी पिढीसाठी नवीन उद्देशासह हा वारसा अधिक दृढ करत आहोत. स्थिरता, सुरक्षितता आणि नफ्यासाठी डिझाइन करण्यावत आलेल्याउ एस प्रोमध्येध उत्तम उत्पबन्न मिळवून देण्याीची क्षमता आहे, जो उज्व्ल भविष्य घडवण्या्च्या दिशेने वाटचाल करण्यास सुसज्ज असलेल्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यावस मदत करेल.''  

टाटा एस प्रोबाबत मत व्यमक्तषकरत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्स'च्याा एससीव्हीणपीयूचे उपाध्यक्ष व व्यावसाय प्रमुख  पिनाकी हल्दर म्ह्णाले, “उद्देशपूर्ण टाटा एस प्रो सखोल ग्राहक अभिप्रायांसह विकसित करण्यासत आली आहे आणि विविध उपयोजनांची पूर्तता करण्याासाठी डिझाइन करण्याेत आली आहे. विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्ये, तसेच लाखो किलोमीटर अंतरापर्यंत या ट्रकची प्रखर चाचणी करण्यात आली आहे. मल्टीी-फ्यूईल पर्याय, किफायतशीरपणा आणि सुधारित ड्रायव्हिंग क्षमतेसह टाटा एस प्रो विविध वापरांमध्येा उच्चम दर्जाचे मूल्यप देतो. आमच्याु पोर्टफोलिओमधील हा धोरणात्म करित्याव भर करण्याचत आलेला ट्रक आहे, जो उद्योजकांना आणि लहान व्यूवसायांना विश्वा.सार्ह, भविष्याीसाठी सुसज्जप गतशीलता सोल्यूरशन्सकसह सक्षम करण्याजप्रती टाटा मोटर्सच्याप कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. भारतातील व्या वसायिक, ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्सर हब महाराष्ट्रा एस प्रो बाय-फ्यूईल आणि ईव्हीर व्हेतरिएण्ट्सससाठी लाभदायी क्षेत्र आहे. या राज्यासतील ग्राहक या ऑफरिंग्ज चा फायदा घेण्याटस अद्वितीयरित्याय सज्जह आहेत, जेथे राज्यादमध्ये प्रबळ सीएनजी पायाभूत सुविधा असण्यािसोबत शाश्वात परिवहन सोल्यूिशन्स ना पाठिंबा देणा-यसा इलेक्ट्रिक गतीशीलतेचा लवकर अवलंब करण्या त आला आहे.

महाराष्ट्रायतील मुंबई, पुणे व नागपूर अशी प्रमुख शहरे एफएमसीजी, फ्लीट लॉजिस्टिक्सट, डार्क स्टोेअर्स व पेय वितरण अशा क्षेत्रांमध्येम एस प्रो ईव्हीाच्याु फिक्ड्ीा -ड्युटी चक्रांसाठी विशेषत: अनुकूल आहेत, जेथे उच्चा प्रमाणातील डिलिव्हंरी नेटवर्क्स साठी कार्यक्षमता व विश्वासनीयतेची आवश्याकता आहे. दरम्याषन कोकण, विदर्भ व मराठावाडा या यासारख्याह प्रांतांमध्येा कृषी-आधारित उद्योग आणि एमएसएमईची संपन्नह परिसंस्था् आहे. या क्षेत्रांमध्ये एस प्रोची उच्चर लोड क्षमता, सुसंगत आकारमान आणि इंधन-कार्यक्षम ड्राइव्हंट्रेन्सह अरूंद रस्यांदर मधून नेव्हिगेट करण्या‍साठी आणि लास्ट‍-माइल डिलिव्हसरी ऑप्टिमाइज करण्या-साठी व्याथवहारिक व लाभदायी सोल्यूगशन देतात. महाराष्ट्राोतील प्रगतीशील मोबिलिटी लँडस्केाप आणि वैविध्यषपूर्ण व्यारवसायिक गरजांशी संलग्नर होत एस प्रो ऑपरेशनल कार्यक्षमता, अनुकूला आणि दीर्घकालीन मूल्यािचे लक्षवेधक संयोजन देते.''

छायाचित्र

Post a Comment

0 Comments